नवीन वर्षांच्या स्वागतासाठी घरी पार्टी आयोजित करणार असाल, तर सजावटीचा विचार सुरू केला असलेच.
नवीन वर्षांच्या स्वागतासाठी घरी पार्टी आयोजित करणार असाल, तर सजावटीचा विचार सुरू केला असलेच.
झाकणांपासून छोटय़ा कुंडय़ा कशा तयार करता येतील आणि त्यांचा उपयोग गृहसजावटीसाठी कसा करावा, हे जाणून घेऊया.
अगदी दिवाळी, गणपती एवढय़ा प्रमाणात नसला, तरी नाताळ आता घरोघरी कमी-अधिक प्रमाणात साजरा केला जाऊ लागला आहे.
नव्या कपडय़ांना साजेसे दागिने घरच्या घरीच तयार करता आले तर? चला तर, दागिने तयार करू या.
अनेक वर्षे फारशी कोणाला माहीतच नसलेली कला आता कलाभ्यासक खास प्रशिक्षणवर्गात जाऊन आत्मसात करू लागले आहेत.
कागदाचे खोके कडक व जाड असतात. त्यातील वस्तू वापरून आपण ते फेकून देतो.
सध्या सणवार सुरू असल्यामुळे प्रसादासाठी पंचखाद्य लागतेच. त्याच्या बियांचा पुनर्वापर कसा करता येईल ते आज पाहू या.
पावसाळ्यात मक्याची कणसे अगदी आवडीने खाल्ली जातात. या कणसांभोवती असलेली हिरवट पाने अतिशय आकर्षक असतात.
सजावटीच्या नव-नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याची धडपड प्रत्येकजण करत आहे.
पूर्वी प्रसाद, नैवेद्य ठेवण्यापूर्वी त्याखाली मंडल मांडले जात असे.
पण प्रत्यक्षात अन्यही काही प्रकारांनी आपण या कागदांचे व्यवस्थापन करू शकतो.
कचऱ्यात फेकून देण्यापेक्षा त्यांचा वापर करून एक मस्त कलाकृती तयार करू शकता.