एखाद्या स्त्रीच्या पतीने किंवा त्याच्या नातेवाईकांनी तिला क्रूर वागणूक देणे हा गुन्हा आहे, असे भारतीय दंडविधान संहितेचे कलम ‘४९८ अ’…
एखाद्या स्त्रीच्या पतीने किंवा त्याच्या नातेवाईकांनी तिला क्रूर वागणूक देणे हा गुन्हा आहे, असे भारतीय दंडविधान संहितेचे कलम ‘४९८ अ’…
या एकंदर चर्चेतून स्त्री विरुद्ध पुरुष असा हा संघर्ष नाही हे माझे मत आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न झाला.
आपल्याकडेही देशभरामध्ये विविध संस्था-संघटना एकत्र येऊन गेली अनेक वष्रे हा पंधरवडा पाळतात.
आज मोठय़ा संख्येने स्त्रिया कौटुंबिक नातेसंबंधांतील लैंगिक छळाबाबत बोलत आहेत.
अत्यंत बिकट आणि हलाखीच्या परिस्थितीतील स्त्रिया-मुलांना निवारागृहांचा आसरा घ्यावा लागतो.
१ ऑक्टोबर २००७ मध्ये भारत सरकारने या करारनाम्याचे सदस्यत्व घेतले.
सवलती सर्व प्रकारच्या स्त्रियांना मिळण्यासाठी अजूनही प्रयत्न करावा लागणार आहे.
‘‘नवरा रागानं घराबाहेर हो, म्हणाला तर पाटी दाखवून सांगीन त्याला की घर माझंबी हाये.’’
‘मी मुलगा असते ना तर माझे नाव मी नक्की विजय किंवा आनंद ठेवले असते.’’