ब्रिटिश संस्कृतीची मोहोर उमटलेल्या बऱ्याच विश्रामगृहांच्या उभारणीत दगडी बांधकाम आढळते.
ब्रिटिश संस्कृतीची मोहोर उमटलेल्या बऱ्याच विश्रामगृहांच्या उभारणीत दगडी बांधकाम आढळते.
वज्रेश्वरी देवी मंदिर म्हणजे पुरातन, पारंपरिक वास्तुशिल्पाचा एक नमुना आहे.
दिल्ली, आग्रा, फत्तेपूर-सिक्री, अजमेर या पुरातन नगरांवर अनेक वर्षे मोगल साम्राज्याचा अंमल होता.
बऱ्याच देशांना हजारो वर्षांच्या इतिहासासह संस्कृतीचा वारसा लाभलाय. त्याचे मापदंड तथा पाऊलखुणा आजही आढळतात.
महात्मा गांधींनाही हेच अभिप्रेत होतं. ८ मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त त्यांच्या कार्याविषयी..
गावदेवी परिसरात पूर्वीच्या देसाई वाडय़ात गेटवे ऑफ इंडियाची प्रतिकृती आपले अस्तित्व सांभाळून आहे
सामुदायिकपणे ईश्वराची प्रार्थना करण्यासाठी आणि नमाज पडण्यासाठी मशिदीची निर्मिती झाली.
आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त वास्तुरचनाकाराबरोबर ग्रीन बिल्डिंगचे प्रणेते म्हणून त्यांची नाममुद्रा सर्वत्र आहे.
आपल्याकडे समाज एकसंध राहण्यासाठी कलाकृतीची मंदिरे बांधण्याचा प्रभाव यादव, शिलाहार काळापासून आहे.
राजस्थानप्रमाणे नजीकचे गुजरात राज्यही अनेक प्रकारच्या वारसावास्तूंसाठी प्रख्यात आहे.