कोणत्याही देशाच्या सांस्कृतिक वाटचालीचा प्रवास तिथल्या वास्तुरचनांद्वारे उलगडता येतो.
कोणत्याही देशाच्या सांस्कृतिक वाटचालीचा प्रवास तिथल्या वास्तुरचनांद्वारे उलगडता येतो.
सह्य़ाद्री रांगेतील बरीच मंदिरे चालुक्य, शिलाहार आणि यादवांच्या काळात बांधली गेली.
पृथ्वीचा ७० टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. त्यात अनेक सागर- महासागरांचा सहभाग फार मोठा आहे
ताजमहाल बांधायला २२ वर्षांचा काळ गेला तर ही मकबरा वास्तू १० वर्षांत पूर्ण झाली.
सप्तशृंगी परिसर कातळांनी वेढलेला आहे. तरी प्रसन्न हवामानामुळे वातावरण रूक्ष वाटत नाही.
कालानुरूप अनेक ऐतिहासिक बांधकामात स्थित्यंतरे घडत गेली, त्यात मनोरे बांधकाम अपवाद नाही.
कोकण प्रदेशातील मंदिर बांधकामासह त्यातील काष्ठशिल्पाकृती हा आमच्या प्राचीन कलेचा वारसा आहे.
आज या अलौकिक ज्ञानभांडारात सुमारे तीन लाखांची ग्रंथसंपदा आहे.
हाजी अली दग्र्याचे बांधकाम पांढऱ्याशुभ्र ‘मक्करा’ संगमरवरांनी केले आहे.