
संघर्षांविना मोठा होऊ शकलेला कलाकार विरळाच. प्रत्येकाचा कस वेगवेगळय़ा तऱ्हेने लागत असतो.
संघर्षांविना मोठा होऊ शकलेला कलाकार विरळाच. प्रत्येकाचा कस वेगवेगळय़ा तऱ्हेने लागत असतो.
या आठवडय़ात फ्रान्स्वा १०१ वर्षांची झाली! पालोमा आणि ऑरेलिया या तिच्या दोघी मुली तिची देखभाल करत असतात.
सॅल्वादोर दाली (१९०४-१९८९) हे कलाजगतातलं एक वैचित्र्यपूर्ण व्यक्तिमत्त्व.
एकंदर अभिजात कला पाहावी तर कालौघात अनेक कलाकृती हरवून गेल्या, त्यांचा ठावठिकाणा आज कोणाला माहीत नाही.
शिल्पकार, कवी, संगीत, नेपथ्यकार, लेखक लिओनार्दोच्या आयुष्यात कथा- कादंबऱ्यांत शोभण्यासारखे चढउतार आले होते
२०१९ मध्ये ‘दी डेथ ऑफ क्लिओपात्रा’(१८७२-७६) या एडमोनियाने निओक्लासिकल शैलीत केलेल्या अतिशय देखण्या संगमरवरी पुतळय़ाचा अगदी योगायोगाने शोध लागला.
जॉर्जियन सरकारने कलेची प्रातिनिधिक म्हणून पाठवलेली त्यांची चित्रं जगातल्या अनेक कलासंग्रहालयांत लावलेली आहेत
१८९१ मध्ये गोगांचं प्रदर्शन यशस्वी ठरलं. आर्थिक चणचण संपली. म्हणून आता ताहितीला जावं असं त्यांच्या मनाने घेतलं.
अमूर्तवादी चित्रांमागे अमुक एक अशी विचारप्रक्रिया नसते. सोप्या, सरळ शब्दांत सांगायचं तर प्रत्येकाचा अमूर्तवाद वेगळा.
कामावर उत्कट प्रेम असलेल्या बर्थाला इच्छामरण आलं, तिने शेवटचा श्वासही तिच्या कोपनहेगेनच्या स्टुडिओत चित्र रंगवताना घेतला.
३८८ वर्षांपासूनची नाटय़परंपरा आणि तो बघायला आजची तंत्रविज्ञानाने शक्य झालेली जगाच्या कानाकोपऱ्यातली खिडकी म्हणजे एक सुखद आश्चर्यच आहे!
वयाच्या बाविसाव्या वर्षी पॅरिसच्या सलोंमध्ये चित्रं दाखवायची संधी मिळाल्यानं त्यांचं नावही लवकरच झालं.