व्हर्मिएरच्या कॉम्पोजिशन आणि रंगसंगतीवरच्या उत्कृष्ट पकडीची उदाहरणं असलेली ही दोन्ही चित्रं डच चित्रकलेच्या इतिहासात मानाच्या पानावर आहेत.
व्हर्मिएरच्या कॉम्पोजिशन आणि रंगसंगतीवरच्या उत्कृष्ट पकडीची उदाहरणं असलेली ही दोन्ही चित्रं डच चित्रकलेच्या इतिहासात मानाच्या पानावर आहेत.
आपला हा मुलगा कदाचित पुढे एक कलाकार होईल अशी नोंद आईने डायरीत त्याच्या किशोरवयातच केली होती.
प्रथमदर्शनी दिसतात ते उंचच उंच मोनोलिथिक खडकाचे पिंडस पर्वतांजवळचे सुळके.
कॉलेजात भेटलेला कलाकार मिखाईल लॅरिओनोव्ह आयुष्यभराचा साथी ठरला, त्यांनी लग्न मात्र वयाच्या ७५ व्या वर्षी केलं!
काही वर्षांपूर्वी महिनाभर गॉटलंडवर विसबीत माझं घर होतं. बाल्टिक समुद्राकाठी वसलेलं जुनंपुराणं गाव.
अमेरिकेत बस्तान बसलं होतं आणि जगाच्या वेगवेगळ्या भागांत प्रदर्शनं होत होती, पण शगालना पॅरिसची याद सतावत होती.
आज इतक्या वर्षांनी मानवी अस्तित्वाला वेढून राहिलेली नि:शब्द अस्वस्थता पाहणाऱ्याच्या मनाची तार छेडते हे विशेष आहे.