पुढील आठवडय़ातील निर्देशांकांची आणि प्रमुख समभागांची संभाव्य वाटचाल..
पुढील आठवडय़ातील निर्देशांकांची आणि प्रमुख समभागांची संभाव्य वाटचाल..
या पाश्र्वभूमीवर पुढील आठवडय़ात निर्देशांकांची वाटचाल कशी असेल त्याचा आढावा घेऊ या.
यापूर्वी २ सप्टेंबरच्या लेखात भाकीत केलेले रु. ३०,२०० चे वरचे इच्छित उद्दिष्ट ८ सप्टेंबरला साध्य झाले.
पुढील आठवडय़ात तेजीची वाटचाल ही मुख्यत्वे ३२,३०० / १०,०५० या स्तरावर अवलंबून आहे.
येणाऱ्या दिवसात निर्देशांक सातत्याने एक महिना ३३,२००/ १०,३०० च्या वर सातत्याने टिकणे गरजेचे आहे.
प्रत्यक्षात या आठवडय़ात निर्देशांकाचे सातत्याने प्रयत्न हे दशसहस्र लक्ष्य गाठण्याकडेच होते.
गेल्या आठवडय़ातील लेखाचे शीर्षक ‘निर्देशांक वळणिबदूवर’ अगदी समर्पक ठरले.
गेल्या आठवडय़ात सूचित केलेला निर्देशांकावरील घातक उतार या आठवडय़ात आपण अनुभवत आहोत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल हे ३० डॉलर प्रति बॅरलवरून ५५ डॉलर प्रति बॅरलवर झेपावला.
बाजारात गेल्या काही दिवसांत दिसलेला तीव्र स्वरूपाचा चढ हा निर्देशांकांना २०१६ मधील उच्चांकापर्यंत घेऊन गेला.