५०० लीटर पिण्याच्या पाण्यासाठी येथील नागरिकांना २५० रूपये मोजावे लागत आहे.
५०० लीटर पिण्याच्या पाण्यासाठी येथील नागरिकांना २५० रूपये मोजावे लागत आहे.
आसन व्यवस्थेच्या कामामुळे महिनाभर प्रयोग रद्द होण्याची शक्यता
हे शहर वाढत असले तरी येथील पायाभूत सुविधांचे अनेक प्रश्न आजही कायम आहेत.
नदीच्या काठावर शहरातील अनेक तबेले, कत्तलखाने आणि लघुउद्योग उभे राहिले आहेत.
दिवा स्थानकात सीएसएमटीच्या दिशेने असलेला पादचारी पूल प्रवाशांनी सदैव गजबजलेला असतो.
महापालिकेने केलेल्या पर्यावरण अहवालातही वायुप्रदूषणात काही ठिकाणी वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदविले आहे.
सहज खिशात ठेवता येणारा आणि वापरण्यासाठी सोपा अशी डीजीआय पॉकेट ऑस्मोची ओळख आहे.
शिळफाटा भागात लाकडी जुन्या वस्तू विक्रीची गोदामे आणि अवजड वस्तूंच्या बांधणींसाठी लागणाऱ्या लाकडाचे साचे बनविण्याचे कारखाने आहेत.
बकाल वाहतूक व्यवस्था आणि अरुंद रस्ते यांमुळे भिवंडी परिसरातील नागरिका त्रस्त आहेत.
ऐन उन्हाळ्यात बहरलेल्या या झाडांवरच्या फुलांतील मकरंद शोषून घेण्यासाठी या ठिकाणी नव्या पक्ष्यांचा राबता वाढला आहे.
पुलावर जमणारी गर्दी पाहता एखाद्याचा तोल गेल्यास अपघातही घडू शकतो, अशा तक्रारी रेल्वे पोलिसांकडे दाखल होऊ लागल्या आहेत.
जागेच्या प्रश्नावर ई-बुकची मात्रा; वाचकांसाठी टॅबची सुविधा