मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत दलित मतदारांमध्ये राज्यघटना बदलण्याचा मुद्दा कळीचा होता.
मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत दलित मतदारांमध्ये राज्यघटना बदलण्याचा मुद्दा कळीचा होता.
दोन्ही आघाड्यांनी प्रत्येकी ३० महिलांना विधानसभा उमेदवारी दिली आहे. यात भाजपच्या सर्वाधिक १८ महिला उमेदवार, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या केवळ…
राज्यात धनगर समाजाची सुमारे ९ टक्के लोकसंख्या असून ७२ विधानसभा मतदारसंघात या समाजाचे २२ ते २९ टक्के मतदार आहेत.
राज्यातील विधानसभा निवडणुकीत पक्ष व आघाड्यांची मोठी भाऊगर्दी झाली असून, आंबेडकरी विचारांचे तब्बल सहा पक्ष-आघाड्या विधानसभेच्या मैदानात उतरल्या आहेत.
उद्यापर्यंत आमच्या जागा सुटल्या नाहीत तर मैत्रीपूर्ण लढतीचा किंवा बंडखोरीचा पर्याय आमच्यासमोर असल्याचे सांगत या छोट्या पक्षांनी ‘मविआ’मध्ये बंडाचा झेंडा…
पवारांना सर्वाधिकार पुण्यात आघाडीच्या छोट्या घटक पक्षांची नुकतीच प्रागतिक पक्ष परिषद झाली. त्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जागा वाटपांवर…
२०१९ च्या लोकसभेला तब्बल ‘वंचित’ला ४७ लाख (७.४ टक्के) मते मिळाली. त्याचवर्षी झालेल्या विधानसभेला वंचितचा पाठिंबा २५ लाख (४.६ टक्के)…
‘बसप’ला राज्यात अद्याप खाते उघडता आलेले नाही. मात्र नोकरदार व शिक्षीत मतदार ‘बसप’ने बांधून ठेवला आहे.
त्या पत्रकावर ज्यांच्या सह्या आहेत, त्या व्यक्तींना या आंदोलनाच्यावतीने लक्ष्य करण्यात येत आहे.
‘महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचा’ने धनगर व धनगड एकच असल्याचा दावा करणारी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली.
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांकडून काँग्रेस पक्षाला चांगला प्रतिसाद मिळाला असून २८८ मतदारसंघातून २,५०० पेक्षा अधिक अर्ज प्राप्त…
२०१९ नंतर गेल्या अडीच वर्षांत महायुती सरकारच्या काळात ‘लोकलेखा’ समितीचा एकही अहवाल विधिमंडळात मांडण्यात आलेला नाही.