युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्या अटी रशिया मान्यच करणार नाही, ही झाली एक बाजू… पण म्हणून भारताला युक्रेनयुद्धात मध्यस्थीची संधीच नाही…
युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्या अटी रशिया मान्यच करणार नाही, ही झाली एक बाजू… पण म्हणून भारताला युक्रेनयुद्धात मध्यस्थीची संधीच नाही…
क्रिप्टोकरन्सी म्हणजे कूटचलनाचे व्यवहार सध्या पारदर्शक नाहीत हे खरे, पण हे आभासी चलन कूट न राहाताही वापरता येणारच आहे…
चीनच्या लष्करी महत्त्वाकांक्षेला शह देण्याचे सामर्थ्य लोकशाहीवादी भारतात आहे हे जाणूनच अमेरिकादी पाश्चिमात्य राष्ट्रे भारताला जवळ करीत आहेत.