अशोक नायगावकर

पुढच्या वर्षी लक्ष्मीपूजनात फक्त डेबिट कार्ड ठेवणार म्हणे!

गुरुजींनी दक्षिणा ठेवा सांगितल्यावर सगळ्यांच्या मशीनमधून कार्ड स्वाइप केले आणि दोघांनी जोडीने नमस्कार केला.