ओव्हरहँड – दोराला मारलेली मुख्य गाठ सरकून सुटू नये यासाठी तिच्या शेवटी ओव्हरहँड गाठ मारली जाते.
ओव्हरहँड – दोराला मारलेली मुख्य गाठ सरकून सुटू नये यासाठी तिच्या शेवटी ओव्हरहँड गाठ मारली जाते.
हनुवटीला नीट बसण्यासाठी सोईस्कर पट्टय़ा हव्यात. हेड टॉर्चसाठी क्लिप हवी.
‘कॅरॅबिनर’ म्हणजे अॅल्युमिनिअमच्या मिश्र धातूपासून बनवलेली साधारण लंबवर्तुळाकार कडी असते.
सर्वसाधारणपणे ताग, कापूस इ. धाग्यांपासून बनविलेले दोर बाजारात सहज उपलब्ध असतात
गार्डिनग म्हणजे कडय़ातील आधार मोकळे करण्याचे तंत्र.
दुहेरी कनात असलेल्या टेंटमध्ये इनर हा वेगळा भाग असतो. तो जलरोधक असतोच असे नाही