सरकारी हमीभाव – १३६५ रुपये क्विंटल; सध्याची खरेदी – ९०० ते १२०० रुपये
सरकारी हमीभाव – १३६५ रुपये क्विंटल; सध्याची खरेदी – ९०० ते १२०० रुपये
चांगल्या प्रतीचे दूध ग्राहकांना मिळू शकेल.
नोटा रद्द झाल्यानंतर शेतमालाच्या खरेदी-विक्री व्यवहारावर ठप्प झाले.
मॉन्सेन्टो या बहुराष्ट्रीय कंपनीने जनुकबदल पद्धतीने कपाशीचे बियाणे विकसित केले.
डेअरी उद्योगाची देशात तीन लाख कोटींची सध्या उलाढाल आहे.
महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांकरिता हा धोक्याचा इशाराच आहे.
स्पर्धा परीक्षांवर कृषी पदवीधरांचा नेहमीच प्रभाव राहिला असून सरकारी धोरणाची सर्वात मोठी झळ त्यांना बसली आहे.
लोकसभा व विधानसभेत सेना-भाजप युती आहे.
भाकड गाईंची जशी संख्या वाढत आहे, तसे सरकारचा पशुसंवर्धन विभाग भाकड बनला आहे.
देशात सुमारे ९५०० लहान-मोठय़ा कंपन्या आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथिक औषधांची निर्मिती करतात.