शेतकरी आत्महत्येचा बाऊ नको
डॉ. नरेश शेजवळ यांचे कृषिकिंग हे अॅप आहे. या अॅपवर शेतमालाच्या भावाचे विश्लेषण केले जाते.
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई ही दुधाची मोठी बाजारपेठ बनली.
१९८३ मध्ये भाषा संचालनालयाने एक समिती स्थापन करून कृषी परिभाषा कोश तयार केला होता.
मोन्सॅटो कंपनीने जगात कपाशीच्या पिकात सर्वप्रथम जनुक बदल बियाण्यांची व्यापारी तत्त्वावर निर्मिती केली.
दुष्काळामुळे उसाचे क्षेत्र कमी झाले. नगर, नाशिकचे पाणी जायकवाडीला सोडले. त्यामुळे नदीकाठावर कांदा वाढला
राज्यातील दूध उत्पादन १५ ते २० टक्क्याने घटले आहे.
कर्करोग उपचारांसाठी जगातून मागणी; अंदमान-निकोबार बेटे, तामिळनाडू व केरळ राज्यात लागवड
नरेंद्र मोदी यांनी शेतमालाच्या भावाकरिता यापूर्वी चढउतार निधी स्थापन करण्याची घोषणा केली होती.