मालवणच्या जवळच कुणकवळे इथली देवीची अत्यंत सुंदर मूर्ती हे इथले खास आकर्षण आहे.
मालवणच्या जवळच कुणकवळे इथली देवीची अत्यंत सुंदर मूर्ती हे इथले खास आकर्षण आहे.
कोल्हापूरवरून गगनबावडामार्गे कोकणात जाताना कोल्हापूरपासून ४० कि.मी. अंतरावर आसळज गाव आहे.
कातळशिल्पांच्या जवळ अंदाजे २०० मीटर इतक्या त्रिज्येमध्ये एखादी खोल दगडी विहीर आढळते.
अनेक महत्त्वाची ठिकाणे अगदी हमरस्त्यालगत असूनही माहिती नसल्यामुळे ती दुर्लक्षित होतात.
राजकणिका या तालुक्याच्या ठिकाणापासून फक्त पाच किलोमीटरवर सिरिलिया गावात एक आश्चर्य दडलेले आहे.