शेगाव तालुक्यातील भटकंतीत चुकवू नये, अशा खांबपिंपरीविषयी..
पुणे जिल्ह्यच्या उत्तरेला असलेल्या जुन्नर तालुक्याला पर्यटन तालुक्याचा दर्जा मिळाला आहे.
उंचावर कॅमेऱ्याची बॅटरी मंद होते. त्यामुळे आणखी एक बॅटरी लोकरीच्या कापडात गुंडाळून ठेवावी.
चिपळूण जवळचे परशुराम मंदिर पाहावे. ते ब्रम्हेंद्रस्वामींनी जंजिऱ्याच्या सिद्दीकडून बांधून घेतले आहे.
राज्य शासनाने मान्यता दिलेले छत्रपती शिवरायांचे अस्सल चित्र इथेच आहे.
रत्नागिरीच्या दक्षिणेला असलेल्या गोळप या गावी जावे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या मूर्ती असलेले हरिहरेश्वराचे सुंदर मंदिर पाहावे.
शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरीला जावे. किल्ला आणि त्याच्या पोटात असलेल्या लेणी पाहाव्यात.
मीठमुंबरी पुलावरून कुणकेश्वरला जावे. समुद्रावर असलेले हे शिव मंदिर देखणे आहे. सागराच्या लाटा मंदिरापर्यंत येतात.
कोपरगाव हे नगर जिल्ह्य़ातील गाव साखर कारखान्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे.
सह्याद्रीच्या कळसूबाई रांगेची शान काही औरच. खुद्द महाराष्ट्राची शिखरसम्राज्ञी कळसूबाई या रांगेमध्ये विराजमान झालेली आहे.
वाईजवळच १० किमी वर पांडवगड हा छोटेखानी सुंदर किल्ला आहे. आजूबाजूचा परिसर सुंदर दिसतो.