मराठवाडय़ाचे वैभव असलेल्या औंढय़ा नागनाथ मंदिरावर असलेल्या सप्तमातृकांचा पट्ट अत्यंत देखणा आहे.
मराठवाडय़ाचे वैभव असलेल्या औंढय़ा नागनाथ मंदिरावर असलेल्या सप्तमातृकांचा पट्ट अत्यंत देखणा आहे.
मराठवाडा विदर्भाच्या सीमेवर असलेल्या जालन्याला जावे. इथून पूर्वेला ३० कि.मी. वर असलेल्या सिंदखेड राजाला जावे.
पुण्यनगरीला आपल्या ज्ञानरूपी जलाने पावन करून पुढे जाणारी नदी मुळा-मुठा अशीच ओळखली जाते.
खान्देशी संस्कृती जपणारे धुळे ऐतिहासिकदृष्टय़ासुद्धा प्रसिद्ध आहे. धुळ्याशेजारी असलेल्या सोनगीर किल्ल्यावर जावे.
नांदेडच्या वायव्येला ६५ कि.मी. वर असलेल्या औंढा नागनाथला जावे. बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेले हे शिल्पसमृद्ध शिवमंदिर आहे.
देवरुखवरून २० कि.मी.वर असलेल्या मार्लेश्वरला जावे. कोसळणारा धबधबा पावसाळ्यात रौद्र दिसतो.
नगरच्या दक्षिणेला पाथर्डीला जाताना वाटेत करंजी घाट लागतो. तो उतरल्यावर देवराई गाव आहे. तिथून वृद्धेश्वरला जावे.
कराडच्या उत्तरेला ४० कि.मी. वर असलेल्या औंधला जावे. पंतप्रतिनिधींचे हे गाव.
परत येताना वाटेत देवळाणे इथे यादवकालीन अप्रतिम शिल्पकाम असलेले शिवमंदिर आहे.
पुणे किंवा मुंबईमार्गे जाताना खोपोलीजवळ महड येथे अष्टविनायकातील वरदविनायक मंदिर आहे.
रायगड जिल्ह्यतील रोहा हे तालुक्याचे ठिकाण. कोकण रेल्वेवरही हे स्थानक आहे.
त्र्यंबकेश्वरच्या दक्षिणेला ५५ कि.मी. वर असलेल्या त्रिंगलवाडी किल्लय़ाशी जावे.