किल्लय़ाच्या भिंतीत बसवलेला सप्तमातृकापट्ट अवश्य पाहावा.
कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेचे हे दोन नितांतसुंदर तालुके. गडहिंग्लजला जावे.
श्रीगोंदेश्वर आणि ऐश्वर्येश्वर ही सुंदर शिल्पांकित मंदिरे पाहावीत.
अहमदनगर जिल्ह्य़ातील, पण नाशिक जिल्ह्य़ाच्या सीमेजवळ असलेलं भंडारदरा गाठावं.
रत्नागिरी हे कोकणातील देखणे गाव आता पर्यटनाच्या नकाशावर अगदी ठसठशीतपणे उठून दिसते.
सह्याद्रीच्या अंगाखांद्यांवर कुठेही गेलात तरी उन्हाचे चटके जाणवणार नाहीत.
एक अत्यंत देखणे आणि अपरिचित शिल्प म्हणजे चिपळूणजवळच्या बिवली गावचा लक्ष्मीकेशव.
मंदिराच्या सभामंडपात १६ खांब असून ते सगळे विविध शिल्पांनी मढवलेले आहेत.
दुर्गाडीवरून खाली उतरले की मुख्य रस्त्याला येऊन डावीकडे वळायचे. लगेच एक किमीवर शिरगाव लागते.