अजंठा, वेरूळ, पितळखोरा या जगप्रसिद्ध लेणी असलेला मराठवाडय़ाचा परिसर हा खरंतर अप्रतिम शिल्पकला असलेल्या मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर इथे काही…
अजंठा, वेरूळ, पितळखोरा या जगप्रसिद्ध लेणी असलेला मराठवाडय़ाचा परिसर हा खरंतर अप्रतिम शिल्पकला असलेल्या मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर इथे काही…
विदर्भ या सर्वगुणसंपन्न अशा प्रदेशातदेखील मोठय़ा प्रमाणात गणपतीची मंदिरे आणि मूर्ती पाहायला मिळतात.
उत्तर गोव्यात फोंडा तालुक्यात पणजीपासून १९ किलोमीटर अंतरावर खांडोळा गणेश हे रम्य देवस्थान आहे.
भारतीय संस्कृती माणसाप्रमाणेच इतर सर्व प्राणी, पक्षी यांच्यात ईश्वराचा अंश असल्याचे मानते.
वडूजकडे जाताना एक छोटासा घाट लागतो. त्याचे नावसुद्धा कार्तिकेय घाट असेच आहे.
काही ठिकाणे अगदी छोटीशी जरी असली तरी ती त्या ठिकाणच्या काही वैशिष्टय़पूर्ण गोष्टींमुळे महत्त्वाची ठरतात.
गेल्या काही वर्षांत सर्वच स्तरातील लोकांचा धार्मिक पर्यटनाकडे ओढा वाढला आहे.
मुख्य गर्भगृहात शिविपडी असून, उजवीकडील गर्भगृहात उमामहेश्वर आिलगन मूर्ती दिसते.
वास्तविक आपल्याकडे असलेली प्राचीन मंदिरे ही त्या त्या काळात विशिष्ट हेतूने बांधली गेलेली आहेत.
मूर्ती आणि मंदिरे हे विषय खरेतर सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत.
भद्रावतीमध्ये असलेले श्री भद्रनाग मंदिर हेसुद्धा असेच एक वैशिष्टय़पूर्ण ठिकाण आहे. हे मंदिर नागाचे आहे
पेशव्यांचे गुरू श्रीब्रह्मेंद्रस्वामी सन १७१०-११ साली देवाचे गोठणे गावी वास्तव्याला आले.