मध्यवर्ती मनुष्याच्या डोक्यावर पाय दिलेल्या कालीदेवीची मूर्ती आहे.
मध्यवर्ती मनुष्याच्या डोक्यावर पाय दिलेल्या कालीदेवीची मूर्ती आहे.
भटकंतीदरम्यान एखाद्या गावात युद्धप्रसंग कोरलेली दोन-तीन फूट उंचीची शिळा आपल्याला कधीतरी दिसते.
नगरवरून पाथर्डीला जाताना करंजी घाट उतरला की देवराई गाव लागते. इथे उजवीकडचा रस्ता वृद्धेश्वरला जातो.
पर्यटकांच्या गर्दीमुळे कायम गजबजलेल्या अलिबागजवळ अगदी निवांत आणि रम्य अशी काही ठिकाणे आहेत.
निसर्गरम्य कोकणात कोणत्याही ऋतूमध्ये केलेली भटकंती ही कायमच रमणीय असते.
दार्जिलिंग आणि आजूबाजूचा प्रदेश हा हिमालयाचे दर्शन घेण्यासाठीचा उत्तम परिसर. उंचच उंच हिमशिखरे, देवदार वृक्ष आणि त्यामधून वळणावळणाची वाट काढत…
निद्रिस्त हनुमानाची मंदिरे आपल्याला खुलताबाद, लोणार, अलाहाबाद इथे पाहायला मिळतात.
विश्वाची चिंता करणारे समर्थ हिंडत होते, फिरत होते, जनमानस समजून घेत होते.
विष्णुमूर्तीची यादी करायची झाली तर त्यात मेहेकरच्या बालाजीचे नाव नक्कीच अग्रस्थानी असेल.
कल्याणहून ही लोनाडची खांडेश्वरी लेणी अध्र्या दिवसात सहज पाहून येण्याजोगी आहे.
विविधतेने नटलेला विदर्भ हा नैसर्गिक, धार्मिक तसेच सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आहे.