माणूस आणि निसर्ग यांचं नातं सहज, सेंद्रिय आणि जैविक आहे. ती उपजत प्रेरणा आहे.
माणूस आणि निसर्ग यांचं नातं सहज, सेंद्रिय आणि जैविक आहे. ती उपजत प्रेरणा आहे.
पर्यावरण आणि समाज या दोन्हींना जपण्यासाठीचा अविरत ध्यास घेणाऱ्या गाडगीळ यांचे आजवर जगभर व देशातही अनेक सन्मान झाले.
निसर्गाची लूट करून संपत्ती हस्तगत करणारे आणि त्याला विरोध करणारे सामान्य हा संघर्ष पूर्वापार चालत आलेला आहे.
करोनापर्वातील संचारबंदीमुळे संपूर्ण जगाला निसर्ग व पर्यावरण माहात्म्याचा अर्थ नव्यानंच गवसला आहे.
गरजेची वस्तू नसूनही आणि जाहिरातीचं माध्यम आजच्याएवढं सुधारलेलं नसतानाही कोणतीही वस्तू खपविण्याचं विलक्षण चातुर्य उत्पादकांकडे होतंच.
सदासर्वकाळ ‘मी, मी आणि मी’चा सुळसुळाट सुरू झाला आहे. हा ‘मी’चा महापूर कायम टिकवून ठेवणाऱ्या माध्यमाला आज ‘समाजमाध्यम’ म्हटलं जातं.
करोनापर्वात समस्त अमेरिकेला रानटी गांधीलमाशीच्या रूपाने एक नवाच शत्रू गवसला आणि या बातमीने बाजी मारली.
सर्व राजे व सम्राटांनी त्यांचं ऐश्वर्य दाखवण्यासाठी (वा त्यांचं स्मारक म्हणून!) महाल व उद्यानं रचून ठेवली आहेत.
‘क्षण एक मना बैसोनी एकांती, विचारी विश्रांती कोठे आहे?’ चारशे वर्षांपूर्वी नामदेवांनी हा प्रश्न विचारला होता.
‘प्रकृती हीच संपत्ती आहे’ हे सुभाषित अगदीच जुनंपुराणं होतं. ते संपूर्ण जगानं एकमतानं मरणाला जाऊ दिलं व ‘संपत्ती हीच प्रकृती!’…
माणसाचं वर्तन ‘पर्यावरणाचा ऱ्हास हा वनस्पती व प्राण्यांचा आहे. आपल्याला काही धोका नाही’ असंच आहे.
निसर्गापासून फारकत घेण्याची अहमहमिका लागलेल्या काळात सुखदेव परंपरा आणि नवता यांचा संगम घडवत निसर्गाची महत्ता सांगत आहेत.