औद्योगिक क्रांतीच्या आधीच्या काळाशी तुलना करता जगाची तापमानवाढ १ अंश सेल्सियसने झाली आहे.
औद्योगिक क्रांतीच्या आधीच्या काळाशी तुलना करता जगाची तापमानवाढ १ अंश सेल्सियसने झाली आहे.
महाराष्ट्रातील ४९ नद्या या अति गलिच्छ असल्याचे केंद्रीय प्रदूषण मंडळाचे निरीक्षण आहे
भारतात दरवर्षी १२.४ लक्ष लोक प्रदूषित हवेने बळी जातात.
जातकुळीचं, भोवतालच्या समकालीन सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक घटितांना ‘पर्यावरणीय’ परिप्रेक्ष्यात चौफेर भिडून केलेलं मुक्त चिंतन..