ऑटो न्यूज डेस्क

ऑटो क्षेत्रातील सर्व प्रकारच्या बातम्या या डेस्कच्या माध्यमातून दिल्या जातात. टू व्हीलर्स, फोर व्हीलर्स वाहनं, ईलेक्ट्रिक वाहनं, सीएनजीवर चालणारी वाहनं अशा विविध प्रकारचे वाहन उद्योगातले ट्रेंड्स या डेस्कच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवले जातात. गुन्हेगारीविषयक सर्व बातम्या या डेस्कच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवल्या जातात. राज्यातल्या गुन्हेविषयक बातम्यांपासून ते देश-विदेशातील घडामोडींचे अपडेट हे डेस्क देतं. Follow us @LoksattaLive

PURE-EV-ecoDryft-e-motorcycle
Electric Motorcycle: आता पेट्रोल-डिझेल विसरा; सिंगल चार्जमध्ये 135KM पर्यंत धावणाऱ्या बाईकचे जाणून घ्या फीचर्स

हैदराबाद स्थित स्टार्टअप टू-व्हीलर कंपनी Pure EV भारतीय बाजारपेठेत आपली नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल लवकरच लाँच करणार आहे.

hero
आता घाबरायचं नाही! बॅटरी संपल्यावरही तुम्ही मुक्कामापर्यंत पोहोचणार, ‘या’ खास E-Cycle बद्दल माहितेय का?

Electric Cycle: इलेक्ट्रिक सायकल घ्यायचा विचार करताय, ‘या’ आहेत हिराेच्या चार दमदार ई-सायकल. पाहा यादी.

Mercedes Benz Vision EQXX
Mercedesची एका चार्जमध्ये १,००० किमी गाठणारी ‘ही’ इलेक्ट्रिक कार देशात लाँच; एकदा चार्ज करा अन् महिनाभर चालवा!

मर्सिडीज बेंझने काही महिन्यांपूर्वी आपली इलेक्ट्रिक कार ‘Mercedes-Benz EQS’ 580 भारतीय बाजारात लाँच केली होती. आत्तापर्यंत ही देशातील सर्वात जास्त…

Mahindra-KUV100-small
अर्रर्र! Mahindra ची ‘ही’ SUV कोणीच खरेदी करेना; विकली गेली फक्त दोन युनिट्स

महिंद्रा आणि महिंद्राचं एसयूव्ही सेगमेंटवर वर्चस्व आहे. ही देशातली चौथी सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी आहे. मात्र, महिंद्राची आणखी एक…

Toyota-Innova-HyCross-1
‘या’ 8-सीटर कारच्या बंपर डिमांडने मोडले सर्व रेकॉर्ड, फीचर्स जाणून तुम्हीही पडाल प्रेमात!

‘या’ 8-सीटर कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत असून या कारचे आता बंपर बुकिंग झाले असल्याची माहिती आहे.

Mahindra-Thar-5-door
अन् ५ डोर Mahindra ची ‘ही’ लोकप्रिय SUV प्रजासत्ताक दिनी दाखवणार आपला थरार; किंमत फक्त…

महिंद्रा कंपनी जानेवारीत होणाऱ्या ऑटो एक्सपो २०२३ मध्ये सहभागी होणार नसून कंपनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपली ५ डोअर महिंद्रा कार…

Electric Car Charging
Electric Vehicle Charging: इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगची चिंता मिटली; ‘या’ भन्नाट अॅपमुळे मिनिटांत मिळेल तुम्हाला चार्जरचे लोकेशन

आता तुमच्यासाठी असे अॅप लाँच करण्यात आले आहे जे तुम्हाला तुमच्या जवळ कोणते चार्जिंग स्टेशन आहे हे मिनिटांत सांगेल.

bike
जुन्या टू-व्हीलरचं आता नो टेन्शन! ‘इतक्या’ कमी खर्चात EV मध्ये होणार कन्वर्ट; जाणून घ्या कसं?

आता स्वस्तात करा तुमच्या सामान्य वाहनाचे इलेक्ट्रिक वाहनामध्ये रुपांतर. जाणून घ्या सोपी प्रक्रिया.

Puncture Fraud
Puncture Fraud: गाडी पंक्चर झालीये? दुकानदारानं तुम्हालाही गंडविलं तर, फसवणूक टाळण्यासाठी मग ‘हे’ कराच!

Puncture Fraud: पंक्चर दुरुस्त करण्यासाठी आपण मेकॅनिकडे धावत जातो आणि मेकॅनिक आपल्याला जास्त पैसे सांगून लुबाडण्याचा प्रयत्न करतो. ही फसवणूक…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या