नाशिक जिल्ह्य़ात मनमाड, नांदगाव, सटाणा, येवला, सिन्नर, भगूर या सहा नगरपालिकांची निवडणूक होत आहे.
नाशिक जिल्ह्य़ात मनमाड, नांदगाव, सटाणा, येवला, सिन्नर, भगूर या सहा नगरपालिकांची निवडणूक होत आहे.
तिरक्या चाली कारणीभूत ठरल्याचा आक्षेप घेत आयोजकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शेती व्यवसायाला कृषी पर्यटनासारख्या जोड व्यवसायाची साथ मिळून शेतकऱ्याच्या उत्पादनात भर पडू शकते.
रासबिहारी चौफुली आणि अमृतधाम चौफुलीवर उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला.
काही जागांवर अडून बसत युतीच्या घोषणेचे तारू कसे फुटेल हे दोन्ही पक्षांकडून पाहण्यात येत आहे.
कधी लहरी निसर्गाचा फटका बसून येणाऱ्या पिकावर बघता बघता त्याला पाणी सोडावे लागते.
जळगाव जिल्ह्य़ात भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत होणार आहे.
छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादीला पदरी असलेल्या जागा राखण्याचे आव्हान आहे.
भारतीय बनावटीच्या बहुतांश उत्पादनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचतच नाही.
स्पर्धा पुढे ढकलण्याची मागणी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी विभागीय क्रीडा उपसंचालकांकडे केली आहे.
सुहास भोसले दिग्दर्शित कोती या चित्रपटाचे डिसेंबरमध्ये प्रदर्शन केले जाणार आहे.