राज्य शासनाने मंडळाला दिलेल्या स्वायत्ततेचा गैरफायदाच पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आला.
राज्य शासनाने मंडळाला दिलेल्या स्वायत्ततेचा गैरफायदाच पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आला.
पुणे आणि पिंपरीतील महापलिका निवडणुकांचा निकाल गेल्या आठवडय़ात लागला.
शहरातील रस्त्यांपैकी जंगली महाराज रस्ता हा एक प्रमुख रस्ता आहे.
या मतदार संघातील रामबाग कॉलनी-शिवतीर्थ नगर या प्रभागात बहुतांश संवेदनशील मतदान केंद्रे आहेत.
महापालिकेची मुदत संपण्यापूर्वी काही मोठे प्रकल्प आणि योजना सभागृहापुढे आल्या.
निवडणुकीसाठी उमेदवारांकडून प्रतिज्ञापत्र आणि त्यांच्या संपत्तीचे विवरणपत्र सादर करण्यात आले आहे.
रेश्मा भोसले निवडणुकीच्या रिंगणात असल्या तरी खरी प्रतिष्ठा पणाला लागणार आहे,
पर्वती विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या या प्रभागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेही प्राबल्य आहे.
महापालिकेच्या प्रभागांची फेररचना झाल्यानंतर या दोघांचा प्रभाग एकच झाला होता.
यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये किमान आठवडाभर आधी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत असे.
महापालिका निवडणुकीसाठीची प्रभाग रचना अंतिम झाली आणि निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली.
कोथरूड विधानसभा मतदार संघात भाजप आणि शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे.