युती नकोच, अशी जोरदार चर्चाही शिवसेनेत ऐकायला मिळत आहे.
युती नकोच, अशी जोरदार चर्चाही शिवसेनेत ऐकायला मिळत आहे.
काही मुद्यांवर महापालिकेत तटस्थ राहण्याची किंमतही पक्षाला मोजावी लागली.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील गैरव्यवहाराच्या आरोपात तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी अडकले.
आगामी निवडणूक ही वेगळी राहणार आहे. मतदारांच्या मनात पक्षासाठी जागा आहे.
महापालिका निवडणूक स्वबळावरच लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे.
विकासाच्या काही मुद्दय़ांबाबत भाजपही आमच्या सोबत होता.
बागवे- महापालिकेत राष्ट्रवादीबरोबर आघाडी झाली त्याचा फायदा झाला की तोटा हे सांगता येणार नाही.
आता आवश्यकता आहे ती राजकीय इच्छाशक्ती दाखवून आराखडय़ाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची..
अलीकडच्या काळात कोथरूडचा मोठय़ा प्रमाणावर विकास झाला.
ताडीवाला रस्ता-ससून हॉस्पिटल या परिसरात काँग्रेसचे प्राबल्य आहे.
मिळकत करातून महापालिकेला डिसेंबर महिन्यात विक्रमी एक हजार कोटींचे उत्पन्न मिळाले.
महापालिकेने यापूर्वीच खडकवासला ते पर्वती जलकेंद्राच्या दरम्यान बंद जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण केले आहे.