अविनाश कवठेकर

अयोध्या दौऱ्याचा सापळा; मनसेची बदलती भूमिका आणि भाजपा

हनुमान जयंतीनिमित्त महाआरती कार्यक्रमासाठी पुण्यात आल्यानंतर राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती.

sharad pawar brahman maahsangh
शरद पवार आणि ब्राह्मण विरोधाच्या राजकारणाचा पूर्वेतिहास

शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी २१ मे रोजी ब्राह्मण संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली असली तरी ब्राह्मण महासंघाने निमंत्रण नाकारल्याने…

शाम देशपांडे यांच्या हकालपट्टीने शिवसेनेचे फारसे नुकसान नाही

राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अकारण टीका केल्याच्या नाराजीतून शिवसेनेचे माजी शहर प्रमुख शाम देशपांडे यांनी शिवसेनेचे काम थांबविण्याचा निर्णय घेतला होता.

राज ठाकरे यांचा करिष्मा चालणार का?

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पक्षाच्या जेष्ठ नेत्यांमधील नाराजी याबरोबरच स्थानिक गटातटाचे राजकारण आणि संघटनात्मक बांधणीचा अभाव अशी आव्हाने राज ठाकरे यांच्यापुढे आहेत.

विश्लेषण : स्मार्ट सिटी मिशन कागदावरच?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अलीकडेच ‘लोकसत्ता’च्या वेबिनारमध्ये स्मार्ट सिटी हे थोतांड असल्याचे परखड मत व्यक्त केले होते.

Smart City mission remain on paper
विश्लेषण : स्मार्ट सिटी मिशन कागदावरच राहिले का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अलीकडेच ‘लोकसत्ता’च्या वेबिनारमध्ये स्मार्ट सिटी हे थोतांड असल्याचे परखड मत व्यक्त केले होते

नदीपात्रातील क्राँक्रिटच्या भिंतींनी पुराची ‘हमी’

नदीपात्रात दोन्ही बाजूंना ३०-४० फू ट उंचीच्या काँक्रिटच्या किं वा दगडी भिंती उभारून नदीला कालव्याचे स्वरूप दिले जाणार आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या