मच्छीमार कल्याणकारी संघटनेचा आरोप
मच्छीमार कल्याणकारी संघटनेचा आरोप
चेतेश्वर पुजारा आमचा एकमेव लक्ष्य असल्याचे विदर्भाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने सांगितले
यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. चोवीस तास पाणीपुरवठा योजना मोजक्याच भागात सुरू आहे.
शासनाचे केंद्रीय जल मंडळ (सेंट्रल ग्राऊन्ड वॉटर बोर्ड) वर्षांतून दोनदा शहरातील भूजल पातळीची तपासणी करते.
गेल्या दोन वर्षांपासून तोतलाडोह आणि नवैगांव खैरी धरणातील जलसाठा झपाटय़ाने कमी होत आहे.
शहराच्या अनेक भागात विनापरवाना पाणी विक्रेते मिनरल वॉटरच्या नावाखाली साधे पाणी विकत आहेत.
नीरीने याबाबत दिलेल्या अधिक माहितीनुसार, राज्यात नागपुरातील पिण्याच्या पाण्याच्या दर्जा सर्वात चांगला आहे.
शहराच्या विविध प्रभागातील तब्बल ४५० सार्वजनिक विहिरीचे पाणी दूषित झाले आहे.
नियमित पाणी कर भरणाऱ्यांइतकेच कर न भरता पाणी वापरणारे आहेत.
अर्थातच विजेतेपदाचे खरे शिल्पकार प्रशिक्षक चंद्रकांत पंडित होते.
विदर्भाने इराणी चषक क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी ५ बाद ७०२ धावांचा डोंगर उभारला.
वारंवार होणाऱ्या अपघातामुळे वर्धा मार्ग मृत्यूचा महामार्ग ठरतो आहे.