
खुल्या गटात व महिला जागेसाठी दोन्हीकडे तीव्र स्पर्धा आहे.
खुल्या गटात व महिला जागेसाठी दोन्हीकडे तीव्र स्पर्धा आहे.
पिंपरी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली
महापालिका निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत
पुणे विधान परिषदेच्या निवडणुकीत विलास लांडे यांनी मोठय़ा आवेशाने बंडाचे हत्यार उपसले
आरोप-प्रत्यारोप होतील आणि निवडणूक संपताच पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती होईल.
पिंपरी पालिकेच्या आगामी निवडणुका ‘विकास विरुद्ध भ्रष्टाचार’ याच मुद्दय़ावर लढल्या जाणार आहेत
एकीकडे पक्षाची ताकद वाढणार असली तरी काही प्रमाणात डोकेदुखी वाढणारही आहे.
एखाद्याच विशिष्ट भागात ही परिस्थिती नसून, संपूर्ण शहरात हेच चित्र आहे.
बहुतांश प्रभागात भाजप आणि राष्ट्रवादीला हवी तशी सोय झाल्याचे उघड झाले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात जवळपास २० हजार रिक्षा आहेत. त्यापैकी ३० टक्के मालक तर उर्वरित चालक आहेत
‘टाटा मोटर्स’मध्ये वेतनवाढीचा तिढा असतानाच बोनसवरून सुरू असलेली ‘धुसफूस’, ‘बजाज ऑटो’तील कामगारांचे लाक्षणिक उपोषण, हिंदूस्थान अॅन्टिबायोटिक्स (एचए)च्या कामगारांना २४ महिन्यांपासून…
शहराला ‘पर्यटननगरी’ करण्यासाठी महापालिकेने नियोजनबद्ध वाटचाल सुरू केली होती