
भाजपशी घरोबा करणाऱ्या पाहुण्यांची रीघ लागल्याने भाजपचे बळ चांगलेच वाढणार आहे.
भाजपशी घरोबा करणाऱ्या पाहुण्यांची रीघ लागल्याने भाजपचे बळ चांगलेच वाढणार आहे.
‘वन वे तिकीट’, ‘मिस्टर अँड मिसेस अनवॉन्टेड’, ‘चापेकर ब्रदर्स’ हे मराठी चित्रपट प्रदर्शित झाले.
‘बडा घर, पोकळ वासा’ अशी पिंपरी-चिंचवड शहरातील नाटय़गृहांची अवस्था आहे.
पूर्वीच्या तुलनेत कार्यक्रमाच्या खर्चामध्ये तब्बल आठ ते दहापट वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्याने िपपरी पालिकेतही सत्ता आणू, असा विश्वास भाजप नेत्यांना आहे.
मावळातील शेतक ऱ्यांसह भाजप आमदाराचाच विरोध असल्याने निर्माण झालेला पेच कायम आहे.
पालिकेकडूनच नियमांचे उल्लंघन होत असल्याने ही घरकुल योजना आता रद्द होण्याची वेळ आली आहे.
महापालिकेच्या स्थापनेपासून म्हणजेच २५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून हा ‘उद्योग’ बिनबोभाट सुरू आहे.
गेल्या किमान २५ वर्षांत त्याबाबत काहीही कार्यवाही झालेली नाही.
फेब्रुवारी २०१७ मध्ये िपपरी पालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.
शहराचे दुसरे महापौर भिकू वाघेरे यांचे संजोग हे चिरंजीव, त्यांनीही महापौरपद भूषवले.
चिंचवडगावातील क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या स्मारकाचे काम सुरू झाल्यानंतर जवळपास सहा वर्षे रखडले.