तीन महिन्यांच्या महापौरपदावरून काही नगरसेवकांकडे याविषयी विचारणाही झाली आहे.
तीन महिन्यांच्या महापौरपदावरून काही नगरसेवकांकडे याविषयी विचारणाही झाली आहे.
सततच्या पावसामुळे चिंचवडच्या मोरया गोसावी मंदिराला पाण्याचा वेढा पडला आहे.
डॉक्टरांचे घाणेरडे राजकारण हा चव्हाण रुग्णालयाला लागलेला शाप आहे
शरद पवार, अजित पवार यांनी आतापर्यंत त्यांच्या तालावर नाचणारे आयुक्त पिंपरी महापालिकेला दिले.
फेरीवाले आणि रस्त्यांवर झालेली अतिक्रमणे ही पिंपरी-चिंचवड शहराची जुनी डोकेदुखी आहे.
चर्चेअखेर, सर्व प्रलंबित प्रकरणांमध्ये तत्काळ करआकारणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले.
श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून मावळ मतदार संघात सलग तिसऱ्यांदा शिवसेनेचा खासदार निवडून आला.
थेरगावातील बारणे घराणे हे पिंपरी-चिंचवडच्या भूमीपुत्रांपैकी एक असे घराणे आहे
उद्यानांमध्ये झालेल्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचे वेळोवेळी उघड झालेले आहे.
विक्रीसाठी मोठय़ा संख्येने जनावरे येत असली, तरी त्यांना अपेक्षित खरेदीदार मात्र मिळत नाही
स्वच्छ व सुंदर शहर अशी कधीतरी असलेली पिंपरी-चिंचवडची ओळख आता पूर्णपणे पुसली गेली आहे.
माजी खासदार असूनही भाजपमध्ये सन्मानाची वागणूक मिळाली नाही