जगतापांच्या सांगवी-पिंपळे गुरव बालेकिल्ल्यात ते एकत्रित रीत्या मतदारांना सामोरे गेले. त्याचे सर्वाना भलतेच अप्रूप वाटले.
जगतापांच्या सांगवी-पिंपळे गुरव बालेकिल्ल्यात ते एकत्रित रीत्या मतदारांना सामोरे गेले. त्याचे सर्वाना भलतेच अप्रूप वाटले.
तांत्रिक पद्धतीने अधिक तपास केल्यानंतर, यातील एक आरोपी वाघोली परिसरातून आल्याचे समजले.
संपूर्ण पवार कुटुंबीय पार्थच्या प्रचारात उतरल्याने ही निवडणूक चुरशीची तितकीच रंगतदार झाली आहे.
डॉक्टरांचे राजकारण, औषधांचा कृत्रिम तुटवडा
पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दहा दिवसांच्या अंतरात तोडफोडीच्या चार घटना घडल्या आहेत
शहरभरातील अतिक्रमणांना अर्थपूर्ण पाठबळ मिळत असल्याचे आता लपून राहिलेले नाही.
भाजपचे नगरसेवक शीतल शिंदे यांनी केलेले बंड पूर्णपणे फसले.
आयुक्त तसेच सत्ताधाऱ्यांचे कसलेही नियंत्रण नसल्याने महापालिकेत मनमानी कारभार सुरू आहे
वारांच्या उत्तराधिकारी म्हणून सुप्रिया सुळे यांनी बारामतीची धुरा खांद्यावर घेतली.
मावळवर भाजपने दावा केल्यापासून युतीतील कलगीतुरा नव्याने सुरू झाला.
स्मार्ट सिटीचा विषय असो किंवा शास्तीकराची मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा असो, विरोधकांनी सातत्याने आंदोलने सुरू ठेवली आहेत.
महिलांची छेडछाड, विनयभंग, अत्याचाराच्या घटना कमी होण्याची चिन्हे नाहीत. अपहरणाचे प्रकार वाढले आहेत.