
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापनेपासून टप्प्याटप्प्याने शहराची हद्दवाढ होत गेली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापनेपासून टप्प्याटप्प्याने शहराची हद्दवाढ होत गेली.
स्वरसागर संगीत महोत्सव गेल्या काही वर्षांपासून चिंचवड-संभाजीनगरच्या साई उद्यानात होत होता.
शिवसेनेने स्वबळाची भाषा सुरू केली असली तरी पक्षात सध्या मरगळ आणि नैराश्येचे वातावरण आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसकडे जवळपास १५ वर्षे शहराचा कारभार होता.
चिंचवड येथे गेल्या चार वर्षांपासून विस्तारित महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
दारुण पराभवामुळे मरगळ आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सांगवी येथे मेळावा झाला
हजारोंच्या संख्येने गर्दी होणाऱ्या पवनाथडीत ‘हवशे-नवशे-गवशे’ सगळे झाडून सहभागी होतात.
भाजप-शिवसेनेत आगामी विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकांची व्यूहरचना सुरू झाली आहे.
२०१४ मध्ये देशभरात निर्माण झालेल्या ‘मोदी लाटे’चा राजकीय फायदा पिंपरी-चिंचवडला मोठय़ा प्रमाणात झाला.
पिंपरी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांची विशेषत: महिला सदस्यांची नुकतीच जोरदार वादावादी झाली
राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हापासून शहर राष्ट्रवादीचा कारभार अजित पवारांकडे आहे.
‘एक ना धड भाराभर चिंध्या’ पिंपरी पालिकेत एकेका अधिकाऱ्याकडे बऱ्याच जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.