राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात सुनावणी घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले.
राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात सुनावणी घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले.
मलंग गडाच्या पायथ्याशी ब्राह्मण करवले गावाजवळ डोंगराच्या कुशीत पाच गुंठे जमिनीवर वारकरी शाळा आहे.
टिटवाळा, मांडा ही पूर्वीची गावे. श्री महागणपतीचे पवित्र स्थान म्हणून टिटवाळा प्रसिद्ध आहे
पावसात भिजलेला ओला कचरा आधारवाडी येथे वाहून नेणे पालिका कर्मचाऱ्यांना शक्य होत नाही.
दारिद्रय़रेषेखालील दुर्बल घटकाला शासनाकडून पिवळ्या शिधापत्रिका वितरित करण्यात आल्या आहेत.
२७ गावांमध्ये बांधकाम करायचे असेल तर, बांधकामधारकाने एमएमआरडीएची परवानगी घेणे आवश्यक आहे.
कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाने तिकिटांच्या दरात फार कपात केलेली नाही.
कल्याण-डोंबिवली शहरे दलदल, वाहतूक कोंडीच्या गजबजाटाने बरबटून गेली आहेत.
उगले यांच्या दालनात जानेवारी २०१६चे कॅलेंडर, आजूबाजूला नस्तींचा ढिगारा दिसून येतो.
मे महिन्यात आधारवाडी क्षेपणभूमीला लागलेल्या आगीमुळे कल्याणमधील रहिवाशांचे जगणे हैराण करून ठेवले.
शिकारी मंडळींना रोखणे, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी वनविभागाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.