पाऊस लांबणीवर पडलेल्यामुळे महागाई वाढणार असून तीव्र उन्हामुळे भाज्यांवर प्रतिकूल परिणाम दिसू लागला आहे.
पाऊस लांबणीवर पडलेल्यामुळे महागाई वाढणार असून तीव्र उन्हामुळे भाज्यांवर प्रतिकूल परिणाम दिसू लागला आहे.
कल्याण पश्चिमेला उल्हास खाडीच्या उशाला तीन एकर परिसरात आधारवाडी कचराभूमी आहे.
महापालिकेत पंधरा वर्षांपूर्वी संगणक प्रणालीद्वारे कामकाज सुरू झाले.
आठवडय़ातून चार ते पाच दिवस कचऱ्याचा दरुगध संपूर्ण शहरात पसरलेल्यामुळे कल्याण शहरातील वातावरण प्रदूषित होते.
शासनाने तीस वर्षांपूर्वी एमआयडीसीच्या मध्यभागी निवासी विभागासाठी आरक्षित जमीन उपलब्ध करून दिली
डोंबिवलीतील रामनगरमध्ये बोडस सभागृहाजवळ म्हसकर यांचे पेट निवारा केंद्र आहे.
कल्याणमधील बैल बाजारातील गांधी संकुलात औद्योगिक सुरक्षा विभागाचे कार्यालय आहे.
डोंबिवलीतील या घटनेमुळे मंडळाचा कारभार पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत.
जलपर्णीचा विळखा हळूहळू नदीचे पात्र घेरतो, असे पर्यावरणप्रेमी ललित सामंत यांनी सांगितले.
पाऊस उंबरठय़ावर आला तरी कल्याण-डोंबिवली पालिकेची अद्याप नालेसफाईची कामे सुरूझालेली नाहीत.
रहिवाशांमधून थेट नगराध्यक्ष निवडताना प्रत्येक प्रभागातील मतदारांना दोन मते देण्याचा अधिकार असतो.
बारावीला चांगले गुण मिळाल्यानंतर कृष्णाने मुलुंडच्या वझे-केळकर महाविद्यालयातून विज्ञान शाखेची पदवी मिळवली.