कल्याण-डोंबिवली परिसरातील टंचाईग्रस्त भागात पाणी वाहून नेणाऱ्या अशा टँकरच्या रांगा
कल्याण-डोंबिवली परिसरातील टंचाईग्रस्त भागात पाणी वाहून नेणाऱ्या अशा टँकरच्या रांगा
कडोंमपाच्या वसुलीमध्ये ४८ कोटींची घट; उद्दीष्टपूर्तीस कर्मचाऱ्यांना अपयश
या रेल्वेमार्गामुळे ४५ वर्षांपासून चर्चेत असलेल्या कल्याण ते नगर रेल्वेमार्गाची कोंडी फुटली आहे.
शहरात विविध प्रकारच्या उपचार पद्धती करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांचा त्यात समावेश आहे
कल्याणमधील शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक हा वर्दळीचा बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरण होईल
१८८०मध्ये मोडी लिपीत लिहिलेले चार ताम्रपट (पाठपोट) डोंबिवलीतील रहिवासी अशोक ढमाले यांच्या घरात आहेत.
कल्याण पूर्व हा उंचसखल टेकडीचा, अनेक वर्ष नागरी सुविधांपासून वंचित असलेला परिसर आहे
गेल्या दोन वर्षांपासून मिलिंद ‘सुमित्रा’ युद्धनौकेवर कमांडिंग अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
डोंबिवली शहरात मराठी शाळेची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या सरलाताई समेळ यांचे नुकतेच निधन झाले.
विचारातून पिसवली शाळेत शिवचरित्र, क्रांतिकारकांची माहिती देण्यासाठी पारायणे केली जातात.
हक्काचे घर मिळणार म्हणून झोपडपट्टीतील रहिवाशांनी आपली झोपडी तोडण्यास पालिकेला परवानगी दिली.
उल्हास नदीच्या पात्रातील पाणीपातळी खालावत चालल्याचे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.