इमारतींना कर लावण्यासाठीची ५८ प्रकरणे कर विभागाकडे प्रलंबित आहेत.
इमारतींना कर लावण्यासाठीची ५८ प्रकरणे कर विभागाकडे प्रलंबित आहेत.
ओला, सुका कचऱ्याचे विघटन करून त्यापासून खत, वीजनिर्मिती करण्याचे प्रशासन प्रयत्न करीत आहे.
महापालिका, वाहतूक विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभागाने एकत्रितपणे केलेल्या कारवाईमुळे हे शक्य झाले आहे.
मानपाडा पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलिसांनी बंद खोलीतील मृतदेह दाखविला.
पहिल्यांदा आयुक्ताची परवानगी आणण्याची क्रीडा विभागाची सूचना
कल्याण-डोंबिवली, टिटवाळा शहरातील महत्त्वाचे वर्दळीचे रस्ते सिमेंटचे व प्रशस्त करण्यात आले आहेत.
कल्याण-डोंबिवली शहरांना दररोज ३०० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा होतो.
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत सार्वजनिक सेवा-सुविधांसाठी एकूण १२१२ आरक्षित भूखंड आहेत.
गेल्या सहा ते सात वर्षांत कल्याण-डोंबिवली पालिकेला ‘मुख्याधिकारी’ संवर्गातील आयुक्त मिळाले.
मंचाच्या सदस्या माधुरी विश्वरुपे, एन. डी. कदम यांच्यासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी होते.
रस्ता डोंबिवलीकरांना भविष्यातील चांगल्या वाहतुकीचे प्रत्यंतर देणारा आहे