कल्याण-डोंबिवली शहरांना दररोज ३०० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा होतो.
कल्याण-डोंबिवली शहरांना दररोज ३०० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा होतो.
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत सार्वजनिक सेवा-सुविधांसाठी एकूण १२१२ आरक्षित भूखंड आहेत.
गेल्या सहा ते सात वर्षांत कल्याण-डोंबिवली पालिकेला ‘मुख्याधिकारी’ संवर्गातील आयुक्त मिळाले.
मंचाच्या सदस्या माधुरी विश्वरुपे, एन. डी. कदम यांच्यासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी होते.
रस्ता डोंबिवलीकरांना भविष्यातील चांगल्या वाहतुकीचे प्रत्यंतर देणारा आहे
दहावी इयत्तेपर्यंतचे वीस तुकडय़ांमधील १३०० विद्यार्थी नवीन वर्षांच्या पहिल्या दिवशी नवीन वास्तूत प्रवेश करणार आहेत.
अलीकडच्या काळात लोकल अपघातांची संख्या वाढत आहे ते पाहता लोकल प्रवास मृत्यूचा सापळा ठरू लागला आहे.
मंदिराला अशा प्रकारची नुकसानभरपाई देण्याचा मंचाचा हा पहिलाच निर्णय असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.
उच्च न्यायालयात या प्रकरणी एक जनहित याचिका दाखल आहे.
विज्ञान प्रदर्शनात ‘महापुराच्या पाण्याचा पुनर्वापर’ हा प्रयोग सादर केला आहे.