पारंपरिक वेशभूषेला पर्याय म्हणून टी-शर्ट ड्रेसेसचा ट्रेंड पाहायला मिळत आहे.
पारंपरिक वेशभूषेला पर्याय म्हणून टी-शर्ट ड्रेसेसचा ट्रेंड पाहायला मिळत आहे.
ठाणे महापालिकेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या राम मराठे संगीत महोत्सवाला एकेकाळी ठाणेकर रसिकांची मोठी गर्दी उसळत असे.
नाताळसाठी काही संकेतस्थळांवर गाऊन आणि कुर्त्यांवर ७० टक्के सवलत देण्यात आली आहे.
तिरुपती येथील तिरुमाला तिरुपती मंदिरात आयोजित करण्यात येणाऱ्या उत्सवासारखेच या उत्सवाचे स्वरूप असेल, असे सांगण्यात येत आहे.
शिकून स्वत:च्या पायावर उभे राहावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र अनेकांना आर्थिक किंवा कौटुंबिक अडचणींमुळे शिकता येत नाही.
दररोज शेकडो नागरिकांचा राबता असलेल्या ठाणे जिल्हा न्यायालयाला नवीन वर्षांत सुसज्ज इमारत मिळणार आहे.
मला लग्न झाल्यानंतर सगळ्या गोष्टीचे नियोजन कसे करावे याबद्दल नेहमीच ताण येत असे.
गेल्या वर्षी मिठाईवर ५ टक्के वस्तू आणि सेवा कर लागू करण्यात आल्याने दिवाळीत मिठाईच्या किमतीत वाढ झाली होती.
ठाणे जिल्ह्य़ातील सरकारी कर्मचारी आजारी पडल्यानंतर उपाचारांसाठी स्वतच खर्च करतात.
कोथिंबीर, पालक, मेथी, लाल माठ या पालेभाज्यांच्या दरांत जुडीमागे १० ते १५ रुपयांची वाढ झाली आहे.
अंडा भुर्जी-पाव, पोहे, चहा-कॉफी या पदार्थाचे ठेले लावून हे फेरीवाले बसलेले असतात.
पहिल्या वर्षीच व्याख्यानमालेला प्रतिसाद मिळाला नसल्याने आधुनिक पद्धतीची जोड देत त्यांनी चर्चासत्र सुरू केले.