बदलापूर येथे राहणारे सतीश कांबळे हे उल्हासनगर येथे साहाय्यक सहकारी अभियोक्ता आहेत.
बदलापूर येथे राहणारे सतीश कांबळे हे उल्हासनगर येथे साहाय्यक सहकारी अभियोक्ता आहेत.
कल्याण-डोंबिवली महापालिकेने उभारलेले सावित्रीबाई फुले नाटय़गृह हे मूळ शहरापासून दूर आहे.
वात्सल्य फाऊंडेशनतर्फे गावात अंगणवाडीचा उपक्रम सुरू असून अंगणवाडी शिक्षकांनाच प्रशिक्षण देण्यात येत आहे.
श्रावण महिन्यात प्रत्येकाच्याच घरी महिनाभर शाकाहारी जेवणाचा बेत आखलेला असतो.
डोंबिवली पूर्व विभागातील गावदेवी मंदिर उद्यान परिसरात अनेक जण नियमितपणे मॉर्निग वॉक करण्यासाठी येत असतात.
किडनी, हृदयविकार तसेच कर्करोगाच्या रुग्णांनाही उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
गाणे म्हणजे बुद्धी आणि भावनांचा मिलाफ. त्यामुळेच भावगीतांना सुगम संगीतात अतिशय महत्त्व आहे.
यंदा उशिरा सुरू झालेल्या पावसाने गेल्या दीडेक महिन्यांत जोर पकडला आहे.
शाळा सीआरझेडमध्ये असल्याने नव्या इमारतीचे काम रखडले असल्याचे सांगितले जाते.
डोंबिवलीतील सुधीर फडके स्मृती समितीतर्फे ‘नादलुब्ध-गानलुब्ध’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
१९८९ मध्ये अनिल पंजवानी यांनी खिमा-पावची छोटीशी गाडी टाकली.
अभिनव बिंद्राला ऑलिंपिक स्पर्धेत विजय मिळाल्यानंतर रायफल शूटींग या क्रीडा प्रकाराची लोकप्रियता वाढली.