
गम परवीन सुलताना यांनी तर मैफलीचा ताबा घेतला. त्यांनीही रसिकांना अजिबात निराश केले नाही.
गम परवीन सुलताना यांनी तर मैफलीचा ताबा घेतला. त्यांनीही रसिकांना अजिबात निराश केले नाही.
या स्पर्धेत देशातील विविध राज्यांतील खेळाडूंनी सहभाग दर्शवला होता.
गायक-वादकांप्रमाणेच श्रोत्यांचीही ब्रह्मानंदी टाळी लागते आणि ‘अवघा रंग एक झाला’चे भाव निर्माण होतात.
गावाकडे न्याहरीसाठी बनविले जाणारे पदार्थ अधिक रुचकर आणि पौष्टिक असतात.
ग्रामीण भागात शिक्षण घेऊन सुविधांचा अभाव असूनही आपल्या जिद्दीने श्रुतीने हे यश संपादित केले आहे.
मध्यवर्ती शासकीय रुग्णालय तेथील भोंगळ कारभारामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहे.
महाराष्ट्रीय संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेल्या पु.लं.च्या व्यक्तिमत्त्वाची भुरळ प्रत्येक मराठी मनाला आहे.
या वर्गामध्ये ३५ युवा क्रिकेट खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये दोन मुलीही सहभागी झाल्या होत्या.
शब्द भावनांना वाट मोकळी करून देतात. कल्पनेतील विश्वाला लेखणीतून कागदावर उतरवण्याचे काम शब्द करतात
शतकापूर्वी ठाणे शहरात स्थापन झालेल्या संस्थांमध्ये प्रादेशिक मनोरुग्णालयाचा समावेश होतो
प्रादेशिक मनोरुग्णालयात दरदिवशी साधारण १५५० रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात.
दासबंधूंच्या छोले पॅटिसला खास बंगाली चव आहे.