या स्पर्धेचे आयोजन आधारवाडी येथील मैदानात करण्यात आले होते.
या स्पर्धेचे आयोजन आधारवाडी येथील मैदानात करण्यात आले होते.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याच रचनांद्वारे डोंबिवलीकरांनी आदरांजली वाहिली.
केक स्टॅण्डी नावाचा आइस्क्रीमचा एक प्रकार खायला मिळतो.
मुंबईत होणारी आवक घटल्याने त्याचा फटका ठाणे, डोंबिवली परिसरात दिसून येत आहे.
प्रथम फलंदाजी करताना एकनाथ शिंदे क्रिकेट संघाने ४५ षटकांत ९ बाद २३० धावा केल्या.
अशा प्रकारे सूर-ताल एकमेकांना मिळाल्यानंतर सुंदर गळा असलेला कलाकार कधीच मागे राहत नाही.
ठाणे येथील आनंद भारती या मैदानावर ही स्पर्धा पार पडली.
ज्ञानेश्वरांनीदेखील पसायदानातून अवघ्या विश्वावर प्रेम करा असा सल्ला दिला आहे.
ठाणे वाहतूक पोलीस मध्येच कधी तरी जागे होतात आणि या बसगाडय़ा एकामागोमाग एक बंद करतात.
उन्हाळा वाढल्याने तलावपाळी येथे फिरायला आलेल्या अनेकजणांची पावले विजय आइस्क्रीमकडे हमखास वळतात.
आजकला विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच एखादी कला अवगत असणे फार गरजेचे आहे.
दिवा परिसरातील रहिवाशांना सार्वजनिक वाहतुकीसाठी रिक्षाशिवाय दुसरा पर्यायच उपलब्ध नाही.