कॅफे विशाला’मध्ये मिळणारा खिमा-पाव म्हणजे मांसाहारी लोकांना शाकाहारीमध्ये मिळणारी पर्वणीच.
कॅफे विशाला’मध्ये मिळणारा खिमा-पाव म्हणजे मांसाहारी लोकांना शाकाहारीमध्ये मिळणारी पर्वणीच.
शामराव ठोसर स्मृती ढाल क्रि केट स्पर्धेच्या अंतिम लढतीत कल्याणची युनियन क्रि केट अॅकॅडमी अव्वल ठरली आहे.
आयुष्याचे गणित शब्द आणि सुरातून उलगडतात तेव्हा आयुष्यात पडलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे अलगदपणे उलगडतात.
प्रवाशांना आरामदायी सुविधा देण्यासाठी त्यांनी भाडय़ावर चालवण्यासाठी घेतलेल्या रिक्षात हे बदल केले आहेत.
बदलापूर येथे राहणाऱ्या श्रुती अमृते हिने वर्ल्ड टेबलटेनिस स्पर्धेत महाराष्ट्राचा झेंडा अटकेपार रोवला आहे.
भावभावनांना मोकळी करून देण्याचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे कविता.
पोटभर आणि चमचमीत खाल्ल्यानंतर खवय्ये नेहमीच ताजेतवाने होतात
ट्वेन्टी-२० स्पर्धेत संतोष अकादमीच्या संघाने ठाण्याच्या वसंत विहार हायस्कूलचा पराभव करून विजेतेपद पटकाविले.
तबल्यावर मारलेली हलकीशी थाप किंवा सतारीच्या अलवार छेडलेल्या तारा सुमधुर नाद निर्माण करतात.
भेळपुरी ही कुरमुरे आणि त्यात चटणी व इतर जिन्नस टाकून बनविला जाणारा मुंबईचा व महाराष्ट्राचा पदार्थ आहे.
यती भागवत यांनी तबल्याची साथ दिली, तर संवादिनीची साथ अनंत जोशी यांनी दिली. धनश्री लेले यांनी निवेदन केले.
गारेगार होण्यासाठी रस्त्याने जाता-येता प्रत्येक जण थंडगार पेयाची दुकाने शोधताना दिसत आहे