
सिनेमा बघायला जाताना देखील मी आठवडाभर आधी नियोजन करतो. मग त्या दिवशी माझे मन मी प्रसन्न ठेवतो.
सिनेमा बघायला जाताना देखील मी आठवडाभर आधी नियोजन करतो. मग त्या दिवशी माझे मन मी प्रसन्न ठेवतो.
‘अनाम प्रेम’ या संस्थेशी मी निगडित आहे. ही संस्था अपंग, अंध, वयोवृद्ध नागरिकांना मदत करते.
रुग्णालयाच्या प्रसूती कक्षात आजवर तीन ते चार वेळा प्लास्टरचा काही भाग कोसळ्ल्याचा प्रकार घडला होता.
ताण आल्यानंतर पाच गोष्टींच्या गुरुकिल्लीचा वापर मी करतो.
रेल्वे आणि राज्य सरकार दरम्यान झालेल्या करारानुसार कोपरी पुलाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे.
अंधश्रद्धा, दारिद्रय़, जातीव्यवस्था याबरोबरच स्त्री-पुरुष भेद हा भारतीय समाज व्यवस्थेतील एक प्रमुख दोष मानला जातो.
कुटुंबात एक किंवा दोन मुले असल्याने पालक त्यांचे लाड करतात. त्यामुळे नकार पचविण्याची सवय या मुलांना नसते.
मुंबई परिसराला जुन्नर, नाशिक, नगर या भागांतून फुलांचा पुरवठा होतो.
हुतांश रिक्षा वाहतूक कोंडीत अडकून पडत असल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचे दिसून येत आहे.
मला ताण-तणाव भेडसावतात, तेव्हा मी गानसरस्वती किशोरी आमोणकर आणि उस्ताद अमीर खान यांची गाणी ऐकतो.
मृदुंगाचा घुमणारा नाद, तबल्यावरील बोटांची फिरकत अथवा छेडल्या जाणाऱ्या तारेने मनाचे कोडे सुटते.
दिवा परिसरात गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना नेहमीच घडत असतात.