पुण्यातील डॉ. गणेश राख यांना आमंत्रण
रेणुका खोत आणि मुक्ता चैतन्य यांच्या पुढाकारातून हे पेज सुरू झालं.
२००८ मध्ये प्रदर्शन अवघ्या पंधरा दिवसांवर आलेलं असताना मला सगळ्यात मोठा धक्का बसला.
हेल्थ अॅप वापरल्या जाणाऱ्या व्यक्तींकडून त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक अनुभवही नोंदवले जातात.
‘इंडियन डायटेटिक असोसिएशन’च्या पुणे शाखेच्या अध्यक्ष अनुजा किणीकर यांनी याबाबत माहिती दिली.
कीपर, कुष्ठरोग तंत्रज्ञ, आरोग्य समन्वयक अशी अनेक पदेही दीर्घ काळ रिक्तच आहेत.
मराठी ही ज्ञानभाषा आहे असं नुसतं म्हणून लोक मराठीकडे वळणार नाहीत.
अॅनिमिया हा भारतीय महिला आणि मुलांमध्ये सर्वाधिक आढळणाऱ्या आजारांपैकी एक आजार आहे.
आपणही आपल्या घराच्या गच्चीवर अशीच बाग फुलवायची असं ठरवून आम्ही कामाला लागलो.
हिमोग्लोबिन तपासण्यासाठी हिमोग्लोबिन कॅलक्युलेटरची निर्मिती करण्यात आली
समज आणि आकलन या गोष्टीच्या अभावामुळे विद्यापीठातल्या अनेक चांगल्या गोष्टी बाहेर कुणाला माहीत नाहीत.
इंटरनेटसह अगदी कुठेही या बोटॉक्सचा उल्लेख शस्त्रक्रिया या अर्थानं होत असलेला आढळतो