येत्या भागाचा आशयच अशा पद्धतीने ‘फुटत’ असल्याने दूरचित्रवाणी प्रेक्षकांचा रसभंग होतो आहे.
येत्या भागाचा आशयच अशा पद्धतीने ‘फुटत’ असल्याने दूरचित्रवाणी प्रेक्षकांचा रसभंग होतो आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, मराठी भाषा सक्ती धोरण अशा विषयांवर तरुणाई कानाडोळा करत नाही.
नवोदित लेखक निनाद वाघ म्हणतो, की समाजमाध्यमांवर पोस्ट केलेले स्वत:चे लेखन सुरक्षित नाही
१९८३च्या विश्वचषक विजेतेपदानंतर क्रिकेटच्या नकाशावर भारताची दखल घेण्यात आली
‘झी टॉकीज’, ‘नाइन एक्स झक्कास’सारख्या वाहिन्या सोडल्यास मराठी मनोरंजन वाहिन्या पाचच आहेत.
हिंदी, मराठी वाहिन्यांवर सध्या १० पौराणिक मालिका सुरू
मी क्रिकेटवेडी नसले तरी क्रिकेटची निस्सीम चाहती आहे
टीव्हीवर सामने पाहताना आनंदाच्या क्षणी दादा जोरजोरात उडय़ा मारायचा.
विश्वचषकात एखादा सामना जरी हरलो तरी मोठय़ा युद्धात पराभूत झाल्यासारखे मनाला लागून राहते
रक्ताच्या नात्यांनी मिळून तयार झालेल्या कुटुंबाची आज ‘न्यूक्लीयर फॅमिली’ झालीय.
बीएमएस करत असल्यामुळे इतर उपक्रमांमध्ये सहभागी व्हायला वेळच मिळायचा नाही.