स्टुडिओतल्या उरल्यासुरल्या आठवणींची मात्र शेवटची आवराआवर सुरू झाली आहे.
स्टुडिओतल्या उरल्यासुरल्या आठवणींची मात्र शेवटची आवराआवर सुरू झाली आहे.
प्रत्येक कलाकाराला शेवटपर्यंत संघर्ष करावा लागतो. संघर्ष कधीच संपत नाही.
रिंकू आणि मकरंद हे दोघे राष्ट्रीय पुरस्कार विजेते ‘कागर’ चित्रपटानिमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत.
प्रेक्षकांचे असे प्रेम जिथे भरभरून मिळते, तिथेच काही वेळा प्रेक्षकांच्या रोषालाहीसामोरे जावे लागते.
२०१४ मधील लोकसभा निवडणुकांप्रमाणेच यावर्षीही समाजमाध्यमांवर राजकीय प्रचाराचा धुराळा उडाला आहे.
परीच्या प्रेमात पडलेला सासवडचा मुलगा प्रकाश (शिवराज वायचळ) साध्या स्वभावाचा आहे.
आजारपण किंवा अन्य कारणांमुळे सुट्टी घेण्यासंदर्भात नियमावलीचा अभाव
करिअरच्या सुरुवातीला मी झी मराठी वाहिनीच्या प्रोग्रामिंग डिपार्टमेंटमध्ये ट्रेनी म्हणून नोकरी केली.
दहावीनंतरच मी व्यावसायिक नाटकात काम करायला लागले होते.
मनाविरुद्ध रंग लावणे, फुगे मारणे हे एखाद्याला मानहानीकारक वाटू शकते, हे आपल्याला कधी कळणार असा प्रश्न एका तरुणीने केला.
फिल्म्स डिव्हिजनमध्ये जुनी मुंबई, युद्धासंदर्भातील चित्रफिती पाहण्यासाठी गर्दी