हा प्रवास फक्त त्यांच्या या यशाचा नाही, तर त्यांच्यातील नातेसंबंधांचाही आहे.
हा प्रवास फक्त त्यांच्या या यशाचा नाही, तर त्यांच्यातील नातेसंबंधांचाही आहे.
२०१२ पासून मी खाद्यसंस्कृतीविषयी लिहायला सुरुवात केली. मी आधी कोलकात्याला राहत होते.
वाहिनी निवडीचा अधिकार कागदावरच असल्याचे चित्र नियमावली लागू झाल्याच्या पहिल्या आठवडय़ात तरी पाहायला मिळत आहे.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नव्या नियमांमुळे प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या वाहिन्या निवडण्याचं स्वातंत्र्य मिळालं.
अलीकडे आलेलं वासंती फडके यांनी अनुवाद केलेलं ‘सेपियन्स’ नावाचं पुस्तकही वाचलं जातंय.
ऑनलाइन व्हीडिओ प्लॅटफॉर्मवर आता धार्मिक भावना दुखावणारी, हिंसक आणि अश्लील दृश्ये यांच्यावर बंधने येणार आहेत.
हे वर्ष लोकसभा निवडणुकांमुळे महत्त्वाचे ठरणार असल्याने आजूबाजूला दिवसागणिक घडणाऱ्या घटना महत्त्वाच्या आहेत.
विविधांगी भूमिका साकारणारा नवाज सांगतो, काम करताना कधी एकाच प्रकारच्या भूमिकेत अडकायची वेळ माझ्यावर आली नाही.
एम टीव्ही, झिंग, बिंदास या हिंदीतील तीन वाहिन्या मात्र त्यांच्या तरुण प्रेक्षकसंख्येला आकर्षित करण्याचा व्रतस्थपणा टिकवून आहेत.
भन्नाट कल्पनांवर आधारित एकाहून एक सरस कार्यक्रम माहितीपर आणि जीवनशैलीविषयक वाहिन्यांवर सुरू असतात.
डीटीएच ऑपरेटर, एमएसओ आणि केबल चालकांना प्रक्षेपण कंपन्या वेगवेगळ्या किमतीत आपल्या वाहिन्या देतात.
छोटय़ा पडद्यावर येणाऱ्या नव्या मालिका आणि त्यामध्ये आठवडाभरात येणारी नवी वळणं यांची रंजक सफर म्हणजेच ‘चित्र’चाहूल.