योग्य विमा कवचाचे गणित मांडण्याच्या पद्धतींचा अभ्यास करणे आर्थिक नियोजनाची पहिली पायरी आहे.
योग्य विमा कवचाचे गणित मांडण्याच्या पद्धतींचा अभ्यास करणे आर्थिक नियोजनाची पहिली पायरी आहे.
विमा क्षेत्रातील ‘विमा एजंट’ची भूमिका नवीन विमा काढून देणे, बाजारातील नवनवीन विमा पर्यायांची ग्राहकांना माहिती पुरवणे इतपत मर्यादित नाही.
करोना महासाथीतील भयगंडामुळे आयुर्विमा आणि आरोग्यविमा क्षेत्रात प्रचंड मागणी नोंदवली गेली.
सरलेल्या आठवडय़ात रिझव्र्ह बँकेने क्रेडिट कार्डमार्फत होणाऱ्या खरेदीचे आकडे प्रसिद्ध केले.
जागतिक आर्थिक मंदीची चाहूल लागते आहे. चलनवाढीच्या उपाययोजनांचा परिणाम भांडवली बाजारावर दिसत आहे.
गेल्या काही वर्षांत विमा क्षेत्रात युलिप योजना मोठय़ा प्रमाणावर ग्राहकास नुकसानदायक ठरल्यावर पुन्हा पारंपरिक विमा योजनांची मागणी पुन्हा वाढू लागली…
आर्थिक उद्दिष्टांवर आधारित गुंतवणुकांचे नियोजन करताना चलनवाढीच्या दरानुसार गणिते मांडावी लागतात.
अस्थिर भांडवली बाजारात जोखमींच्या तीव्र किंवा सौम्य श्रेणीनुसार, गुंतवणुका करणे क्रमप्राप्त बनले आहे.
चौथी लाट गृहीत धरली तर ती तीव्र महागाई, बाजारातील अस्थिरता अशा जोड-जोखमींसोबत येईल.
बदललेल्या गरजा आणि वाढलेली महागाई यांची सांगड घालत नवीन आर्थिक नियम पाळावे लागतील.
महिला गुंतवणूकदारांची संख्या तीन पटींनी वाढली असून एकूण २२० लाख गुंतवणूकदारांपैकी ६० लाख गुंतवणूकदार ‘महिला’ आहेत.
गेल्या आठवडय़ातील रशियाच्या लष्करी कारवायांमुळे जागतिक पातळीवरील सर्वच देशांच्या भांडवली बाजारांमध्ये घसरण झाली