तरुण पगारदार मध्यमवर्ग आणि निवृत्त ज्येष्ठ नागरिक दोघांनाही हा प्रश्न खासच सतावणारा आहे आणि दोघेही आज आर्थिकदृष्टय़ा तणावमुक्त नाहीत.
तरुण पगारदार मध्यमवर्ग आणि निवृत्त ज्येष्ठ नागरिक दोघांनाही हा प्रश्न खासच सतावणारा आहे आणि दोघेही आज आर्थिकदृष्टय़ा तणावमुक्त नाहीत.
कर्मचारी समूह विमा: पगारदार ग्राहकांकडे समूह विम्याची उपलब्धता आहे.
चलनवाढीचा दर, बँक ठेवीवरील अत्यल्प व्याजदर, निश्चित परतावा देणारे पोस्टातील पर्याय दीर्घमुदतीत अपेक्षित संपत्ती निर्माण करू शकत नाहीत.
करोना महामारीशी सामना करताना एक वर्ष उलटून गेले आहे.
साधारण ऑगस्ट २०२० च्या शेवटच्या आठवडय़ातील अनुभव या चिंताजनक स्थितीवर जास्त प्रकाश टाकतो.
अनिश्चिततेचं सावट असलेल्या आपल्या आयुष्यात आरोग्य, अपघात आणि जीवन विमा या तिन्हींचं संरक्षण कवच अपरिहार्य असतं.
२०१५ पर्यंत पुलाचे काम पूर्ण करणार असल्याचे आश्वासन महापालिकेकडून देण्यात आले होते.
आरोग्य विमा ही आजकालच्या धकाधकीच्या जीवनात अत्यावश्यक गोष्ट आहे.
सर्टफिाइड फायनान्शिअल प्लानर म्हणजेच सीएफपी असाच एक अभिनव अभ्यासक्रम.
विमा क्षेत्रात मनुष्यबळ प्रशिक्षक आणि विकासकाची अखंड मागणी असते.
थोडक्यात अॅक्चुअरी शास्त्र पारंगत व्यावसायिक हा जोखीम आणि आर्थिक अनिश्चितता याचा अभ्यासक असतो.
विमा क्षेत्रातील अंडररायटर या पदाचा अभ्यास केल्यावर सर्वात जास्त मागणी असलेल्या शाखांचा विचार करूया..